About Course
सरकारी नौकरीसाठी सर्वात महत्वाचा असा मनाला जाणारा विषय म्हणजे अंकगणित (Math) आणि ह्याविषयी शिकविण्याकरिता एका उत्कृष्ट शिक्षकाची गरज असते आणि म्हणूनच आम्ही तुमच्या करिता हा अंकगणित (Math) चा विडिओ कोर्से आणि सराव परीक्षे घेऊन आलेलो आहोत. तर पूर्ण कोर्से बघा सराव परीक्षा सोडवा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद.
About the instructor
AT